इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय

आणणारे भाषा संचालनालय नागपूर-विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते | भाषेतच उपलब्ध करून द्यावेत यासाठी महाराष्ट्र | विधेयके मराठी भाषेतच मांडली जातात. ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राजभाषा अधिनियम, १९६४ चे कलम ५ ची | त्यामुळे प्रत्येक अधिवेशनाअगोदर जी विधेयके राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाषा | मांडली जाणार आहेत, त्यांचा मराठी व हिंदी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा | संचालनालयाद्वारे राज्य विधिमंडळात सादर करण्यात | अनुवाद करण्याचे महत्त्वाचे काम संचालनालय संचालनालयाची असून विधिमंडळात सादर केले येत असलेली सर्व शासकीय विधेयके,राज्यपालांचे करते. त्यामुळे अधिवेशन सुरू जाणारे सर्वच मसुद्यांचे मराठीकरण संचालनालय | अध्यादेश यांचा मराठी व हिंदी भाषेत अनुवाद भाषा | होण्यापूर्वीच संचालनालयाचे काम सुरू होते. करते. नागपूर अधिवेशन काळातही शिबीर | संचालनालयातर्फे केला जातो. याबरोबरच | त्याचबरोबर या विधेयकात विधिमंडळातील कार्यालयाच्या माध्यमातून संचालनालयाचे कार्य | विधिमंडळात सादर केली जाणारी खर्चाची पूरक | चर्चेनुसार काही बदल झाला तर तो बदल सुरू आहे. विवरणपत्रे, अर्थसंकल्पविषयक निवेदन, | स्वीकारून नवे विधेयक मांडले तर ते त्याचेही राजभाषा मराठीचा वापर व विकास | अर्थसंकल्पीय अंदाज व अधिक खर्चाची | भाषांतर तातडीने करून द्यावे लागते. करण्याच्या उद्देशाने ६ जुलै १९६० रोजी भाषा विवरणपत्रे,भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांच्या | संचालनालयाचे सचिव अतुल पाटणे यांच्या संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शासन अहवालाचेही मराठी अनुवादाचे काम संचालनालय | मार्गदर्शनाखाली संचालक नंदा राऊत, भाषा व्यवहारात तसेच विधी व न्याय व्यवहारात उपसंचालक (विधि) अरूण गिते,भाषा करते. राज्यपालांच्या अभिभाषणांचे अनुवादही | राजभाषा मराठीची वापर करण्याच्या दृष्टीने मराठी | संचालनालयच करते. अधिकारी (हिंदी) वि.ध. उंबरकर, सहायक अनुवाद व परिभाषा निर्मिती या प्रमुख जबाबदाऱ्या राज्य अधिनियम, विधेयके आणि | भाषा संचालक (अर्थसंकल्पीय प्रकाशने) सं. भाषा संचालनालय पार पाडत आहे. अध्यादेश मराठी भाषेत विधिमंडळात सादर करणे | पु. सैंदाणे व सहायक भाषा संचालक (विधि) विशेषतः राज्यातील सर्वसामान्य | हे महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार बंधनकारक | व. नि. निकुंभ आदी नागपूर शिबीर कार्यालयात जनतेला कायदे समजावेत यासाठी ते मराठी | आहे. त्यामुळे अधिवेशनात मांडली जाणारी सर्व | अनुवादाचे काम करीत आहेत.